अस तर नाही ना, कि तुला माझे शब्द आवडायला लागले आहेत...
त्यांच्या मधे हरवून जाण्याची सवय झाली आहे...
तुझ्या ह्र्य्दायाचा ठोका चुकत तर नाही आहे ना??
तुला मी हळू हळू आवडत तर नाही आहे ना??
माझ्या मनात काय आहे ते दाखवत चाललोय तुला...
पाय माझे डगमतात परत ह्या पायऱ्या चढायला...
पण ह्या माझ्या वेड्या मनाला काळत नाही आहे ना.. काय करू चाइल!!
खरा काय आहे ते नक्की सांगेन तुझ्या डोळ्यात बघून मी तुला...
तो परयंत बघशील ना तू माझी वाट जरा??
Comments
Post a Comment