प्रेमाचे हे शब्द बोलू कसे तुला ..
वाटते तेवढे सोपे नाही हे कळले मला ...
कसा, कधी, कुठे सांगू तुला; करतोय हा मी विचार ..
कुठले शब्द वापरू, कसा ठेऊ वाक्प्रचार ...
खरच का ग, जुळून येतात रेशीम गाठी ??
असो, तो परेंत अश्याच चालू राहूदे आपल्या गाठी भेटी ...

Comments
Post a Comment